HW News Marathi
व्हिडीओ

Maratha Reservation | लवकर निर्णय घ्या,नाहीतर आत्महत्या करू !,मराठा विद्यार्थ्यांची सरकारला चेतावणी.

वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशापासून वंचित राहिलेले मराठा विद्यार्थी मागील सात दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानात आंदोलनाला बसले आहेत. या विद्यार्थ्यांना विरोध पक्षांकडून त्यांना पाठींबा मिळत आहे. मुख्यमंत्र्याची भेट घेउनही कुठलाही तोडगा निघाला नाही त्यामुळे आता आमच्यापूढे आत्मदहनाशिवाय पर्याय नाही अशी भावना या विद्यार्थ्यांनी बोलून दाखवली आहे. दरम्यान आज. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या विद्यार्थ्यांची आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली. यावेळी आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांनी या विद्यार्थ्यांशी संवाद साधलाय. #marathareservation #medicalseatreservation #medicalstudent #SupremeCourt

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सर्वोच्च न्यायालयचा निकाल आमच्या बाजूनेच असेल!

News Desk

संजय राठोड ते नाना पटोले! नेते का करतायत मुख्यमंत्र्यांच्या आदेशांचे उल्लंघन?

News Desk

Karuna Sharma यांना अखेर जामीन मंजूर,तब्बल 16 दिवसांनी तुरुंगाबाहेर!

News Desk