HW News Marathi
Uncategorized

ज्येष्ठ अभिनेत्री उमा भेंडे यांचे निधन

मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री उमा भेंडे यांचे बुधवारी मुंबईमध्ये निधन झाले. त्यांचे मूळ नाव अनुसया आहे. गाणसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी त्यांना उमा हे नाव दिले होते. प्रेमासाठी वाट्टेल ते, आम्ही जातो आमच्या गावा, भालू आदी उमा भेंडे यांचे गाजलेले सिनेमे आहेत. त्यांनी मराठीसह अनेक हिंदी सिनेमांतही काम केलेले आहे. त्या मूळ कोल्हापूरच्या होत्या. ७० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री अशी उमा भेंडे यांची ओळख होती. त्यांनी आपल्या अभिनयाने हिंदी सिनेसृष्टीही गाजवली. दोस्ती हा त्यांचा गाजलेला हिंदी सिनेमा आहे. गेल्या ८ ते १० दिवसांपासून त्या आजारी होत्या.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पत्राचाळ प्रकरणात मोहित कंबोज यांच्यावर सुनील राऊतांचा गंभीर आरोप

News Desk

भारताची नवी खेळी, पाकिस्तानला डावलून अफगाणिस्तामध्ये पाठवला गहू

News Desk

राज्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा ५००च्या जवळ, चिंता वाढली

News Desk