HW News Marathi
महाराष्ट्र

राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद मुंबईत दाखल

मुंबई भाजप प्रणित एनडीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद मुंबईत दाखल झाले असून मुंबई विमानतळावर कोविंद यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे , अशिष शेलार आणि विनोद तावडे उपस्थित होते. रामनाथ कोविंद मातोश्रीवर जाणार नसल्याची माहिती मिळाली असून एनडीएच्या सर्व घटक पक्षांच्या नेत्यांची भेट घेणार आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#Coronavirus : संचारबंदीचे उल्लंघन, पोलिसांकडून १२२ जणांवर गुन्हे दाखल

swarit

आता महापारेषणच्या मनोऱ्यांवरुन जाणार ऑप्टिकल फायबर!

News Desk

‘मोदींशी वाकडं नव्हतंच, जुळवून घेण्याचा प्रश्न येतो कुठे…?’, राऊतांनी लिहिला ताजा कलम!

News Desk