HW News Marathi
महाराष्ट्र

कोरेगाव-भीमा प्रकरणी आयोगासमोर शरद पवारांची साक्ष नोंदवण्यास सुरुवात

मुंबई | भीमा कोरेगाव प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज आपला साक्ष नोंदवण्यासाठी दाखल झाले आहेत. यासाठी शरद पवार हे सह्याद्री अतिथीगृहात न्यायमुर्ती जे. एन. पटेल आयोगासमोर साक्ष नोंदवणार आहे. यापूर्वी शरद पवार हे २३ आणि २४ फेब्रुवारीला साक्ष नोंदवण्यासाठी आयोगापुढे हजर होणार होते. परंतु, काही कारणास्तव ते हजर रहता आले नाही. यानंतर आज (५ मे) शरद पवार साक्ष नोंदवण्यासाठी दाखल झाले आहेत.

दरम्यान, पुण्यात कोरेगाव-भीमा येथे १ जानेवारी २०१८ रोजी घडलेल्यानंतर राज्यात हिंसाचार उसळल्या होता. यात हिंसाचार शिवप्रतिष्ठानच्या संभाजी भिडे यांनी वक्तव्यामुळे वातावरण तापले होते. या प्रकरणी वकिल प्रदीप गावडे यांनी शरद पवार यांनी साक्ष नोंदवण्यासाठी समन्स पाठविला. या प्रकरणाचा तपास पुणे पोलीस यांचा कमालीचा विरोधाभास आहे, अशी प्रतिक्रिया पवारांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केले आहे.    

या प्रकरणी संभाजी भिडे यांच्या विरोधात २०१८ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात संभाजी भिंडेंचा आढळला नसल्याचे पोलिसांनी न्यायालयामध्ये सांगितले. या प्रकरणात ४१ आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणात प्रकाश आंबेडकर यांना तत्कालीन भाजप सरकारने संभाजी भिडेविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

म्हणे मुख्यमंत्र्यांनी पंढरपूर ते मुंबई स्वतः गाडी चालवली, उद्या ते गाडी पण धुतील मग काय करू?

News Desk

मुरुडमध्ये भारतीय तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर कोसळले

News Desk

महाविकासआघाडी सरकार तीन चाकी, मात्र स्टेअरिंग माझ्याच हातात !

News Desk