HW News Marathi
व्हिडीओ

OBC Reservation च्या मुद्यावरून पुन्हा राजकीय वातावरण तापलं!

येत्या दोन आठवड्यांमध्ये महापालिका आणि जिल्हा परिषदा निवडणुका जाहीर करा, असे स्पष्ट आदेश सर्वोच्य न्यायालयाने निवडणुक आयोगाला दिले आहेत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानुसार आता राज्य सरकारला थेट निवडणूका घ्याव्या लागणार आहेत. मात्र, यावरून आता पुन्हा एकदा विरोधी पक्षातील नेत्यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडण्यास सुरुवात केली आहे.

#OBCReservation #OBC #BJP #SupremeCourt #MahaVikasAghadi #MVA #BMCElections #Maharashtra #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“शेंबड्या पोराने केंद्रीय मंत्र्याला ठोकला”, हर्षवर्धन जाधवांचा सासऱ्याला टोला तर मुलाचं केलं कौतुक

News Desk

Amit Shah । आम्ही सर्व प्रश्नांची उत्तर देऊ…!

swarit

2 तारखेला छत्रपती संभाजीनगरमध्ये माविआचा भव्य मेळावा- Chandrakant Khaire

News Desk