तिरूअनंतपूरम एका 27 वर्षीय तरूणींने ढोंगी बाबाचे लिंग कापून टाकल्याची घटना समोर आली आहे.गेल्या कितेक वर्षापासून ढोंगी बाबा तिचा शोषन करत होता. ती 16 वर्षाची असताना तिच्यावर पहिल्यांदा बलात्कार केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी ढोंगी बाबावर गुन्हा दाखल केली आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी तरूणीटचे कौतूक केले.अशा प्रकारची भूमिका घेण्यासाठी धाडस लागते.
तरूणींने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार तो नेहमीच आमच्या घरी येऊन माझ्या आईची भेट घेत असे. याचवेळी त्याने माझ्यावर अतिप्रसंग केला. तेव्हापासूनच घरात कुणी नसताना त्याने वेळोवेळी येऊन माझा लैंगिक छळ केला. मात्र, हा नराधम शुक्रवारी संध्याकाळी पुन्हा तिच्या घरी गेला असता तिने टोकाची भूमिका घेतली.ढोंगी बाबा तिच्याकडे येणार असल्याची तरूणीला माहितअसल्याने तिने अधिच तयारीत होती.
केरळात हरी स्वामी उर्फ स्वामी गणेशानंद म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इसमास या घटनेनंतर गंभीर जखमी अवस्थेत रुगणालायत उपचारासाठी दाखल करण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी त्याच्यावर तातडीने प्लास्टिक सर्जरी केली. तसेच सर्जरीनंतर तो धोक्यातून बाहेर असल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याच्या विरुद्ध पोस्को कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.