HW News Marathi
देश / विदेश

Assembly Elections 2022 Live Updates: माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा पराभव

मुंबई। देशात उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, उत्तरखंड आणि मणिपूर या पाच राज्यांच्या निवडणुकीचा आज निकाल लागणार आहे. पाच राज्यांच्या निवडणुका १० फेब्रुवारी ते ७ मार्च या कालावधीत पार पडल्या आहेत. यूपी मध्ये ४०३ जागा, पंजाब ११७ जागा, गोव्यात ४० जागा, उत्तराखंड ७० जागा आणि मणिपूर ६० जागा, या पाच राज्यात एकूण ६९० विधानसभा जागेसाठी मतदान झाले असून या राज्यांसाठी आज (१० मार्च) दिवस महत्त्वाचा आहे. आज सकाळी ८ वाजल्यापासून पाच राज्यांचे निकाल येण्यास सुरुवात होईल. दरम्यान, संपूर्ण देशाचे लक्ष हे यूपीच्या निकालाकडे लागले आहे. या पाच राज्यांच्या निवडणुकीच्या निकालावर २०२४ निवडणुकीची पायाभरणी असेल असे राजकीय जज्ञाचे मत आहे. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

परमबीरसिंहांची भूमिका संशयास्पद ! ED कारवाईनंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया

News Desk

निर्मला सीतारमण यांनी अर्ध्यावरच भाषण का थांबवले ?

swarit

केंद्रिय गृहमंत्रालयाकडून अनलॉक ६ च्या गाईडलाईन्स जारी!

News Desk