भोकर पंचायत समितीचा निष्क्रीय कारभार सुधारला नाही तर तीव्र आंदोलन करु – सुनिल चव्हाण उत्तम बाबळे
माजी मुख्यमंत्री खा.अशोक चव्हाण व भोकर मतदार संघाच्या विद्यमान आमदार अमिता अशोकराव चव्हाण या पती पत्नीच्या अर्थातच काँग्रेस पक्षाच्या अधिपत्त्याखाली गेली ५ वर्षे व आज ही भोकर पंचायत समिती आहे.जि.प., पं.स. २०१७च्या निवडणूका पार पडल्या व आरक्षीत जागेमुळे सभापती काँग्रेसचा झाला.तर बहुमत नसल्याने एका अपक्षाच्या सहाय्याने उपसभापती पद त्यास देऊन बहुमत सिद्ध केले.६ सदस्यांच्या सभागृहात ४ सदस्यांचे बहुमत करत काँग्रेसने सत्ता हस्तगत केली.परंतू या सदस्यांना अधिकारी व कर्मचा-यांवर वचक निर्माण करता आली नाही.त्याचे कारण म्हणजे या पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जे.डी.गोरे हे मी खा.अशोक चव्हाण यांचा नातेवाईक आहे असे सांगत गेल्या ४ वर्षापासून येथे बस्तान मांडून सरपंच,ग्रा.पं.सदस्य,लाभार्थी,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.