HW News Marathi
महाराष्ट्र

विदर्भात आणखी एका शेतकऱ्याची आत्महत्या

यवतमाळ। जिल्ह्यातील बाभूळगाव येथील एका शेतकऱ्याने अंगावर पेट्रोल ओतून घेऊन स्वतःला संपविले. विदोन रामचंद्र भोयर( 46) असे या अल्पभूधारक शेतकऱ्याचे नाव असून त्याने मध्यरात्री अंगावर पेट्रोल टाकून पेटून घेतले. शंभर टक्के भाजल्याने या शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, या शेतकऱ्याने हे कृत्य का केले, याचा अद्याप खुलासा झालेला नाही. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी नुकतेच विरोधी पक्षांनी विदर्भात दौरा कला होता. परंतु हा दौरा व त्याचा हेतू याची शेतकऱ्यांना कल्पनाच येत नसल्याचे वाढत्या आत्महत्येच्या घटनेवरून स्पष्ट होत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सरकारी शाळांचे सक्षमीकरण, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षणावर भर देणार! – मुख्यमंत्री

News Desk

बेपत्ता नगररचनाकार करपेंच्या 39 बांधकाम परवान्यांची होणार चौकशी

News Desk

‘जातीयवादी पक्ष एकत्र आले तरी काँग्रेसला फरक पडणार नाही’, भाजप- मनसे संभाव्य युतीवर नाना पटोले गरजले!

News Desk