HW News Marathi
देश / विदेश

स्मृतींचा पाठलाग, चार महाविद्यालयीन तरूण पोलिसांच्या ताब्यात

नवी दिल्ली । केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांच्या वाहन ताफ्याचा पाठलाग केल्या प्रकरणी पोलिसांनी चार महाविद्यालयीन तरुणांना ताब्यात घेतले. या विद्यार्थ्यांची दिल्लीच्या चाणक्यपुरी पोलिस स्टेशनमध्ये चौकशी सुरू आहे. स्वत: स्मृती इराणींनी या प्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर दिल्ली पोलिसांनी ही कारवाई केली. ही मुले ज्या गाडीत बसली होती ती गाडी आपल्या वाहन ताफ्याचा पाठलाग करुन ओव्हर टेक करण्याचा प्रयत्न करत होती असे स्मृती इराणींनी तक्रारीत म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“बिचारे डॉ. हर्षवर्धन… ‘बळीचा बकरा’ ठरले”, काँग्रेस नेत्यांचा निशाणा

Jui Jadhav

विजय माल्याला अटक

News Desk

इंदापूर तालुक्यातील रुई येथे विमान कोसळले

News Desk