HW News Marathi
मुंबई

मुंबईतलं जिना हाऊस तोडून सांस्कृतिक केंद्र उभारा – आ. लोढा

मुंबई – मुंबईतल्या मलबार हिल परिरातील महमद अली जिना यांचं जिना हाऊस तोडून त्याठिकाणी सांस्कृतिक केंद्र उभारावे, अशी मागणी भाजपचे मलबार हिल इथले आमदार मंगलप्रभात लोढा यांनी राज्य सरकारकडे केली आहे. याच जिना हाऊसमध्ये पाकिस्तानचा वाणिज्य दूतावास सुरू करावा अशी मागणी पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शीद कसुरी यांनी केली होती, त्या पार्श्वभुमीवर आमदार लोढा यांच्या या मागणीला महत्त्व आले आहे. जिना हाऊस हे गुलामगिरीचे आणि देशाला तोडण्याचे प्रतिक आहे, त्यामुळे ते नेस्तनाबुत करण्याची गरज असल्याचे मत, आमदार लोढा यांनी व्यक्त केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

परंतु, आमचीच अस्मिता फक्त ठिगळ लावलेली ! राज ठाकरे

News Desk

भाजपकडून जाहिरातबाजीवर 500 कोटींचा खर्च – नवाब मलिक

News Desk

Dahi Handi | पथनाट्याच्या माध्यमातून पारंपारिक सणांची जनजागृती

News Desk