HW News Marathi
व्हिडीओ

Shelar यांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून Pawar आणि Raut यांची प्रतिक्रिया

“भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी संयुक्त सरकारची २०१७ मध्येच सारी तयारी झाली होती. राष्ट्रवादीची खाती, लोकसभेच्या किती जागा लढायच्या याची सारी चर्चा भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वाबरोबर झाली होती. शिवसेनेबरोबर सत्तेत सहभागी होण्यास राष्ट्रवादीने विरोध केल्याने त्रिपक्षीय सरकार तेव्हा स्थापन झाले नव्हते. पण २०१९ मध्ये त्याच शिवसेनेबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसने सलगी गेली. तर शिवसेनेने सत्तापिपासूपाणाचा परमोच्च बिंदू गाठत काँग्रेस व राष्ट्रवादीबरोबर हातमिळवणी केली,” अशी टीका शेलार यांनी केली.

#AjitPawar #AshishShelar #PM #NarendraModi #SanjayRaut #PM #NarendraModi #Petrol #Diesel #KiritSomaiya #KharPoliceStation #ShivSena #MVA #NCP #Congress #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Kumbh Mela 2019 | पहा कुंभमेळ्याचे मनमोहक दृश्य

News Desk

शरद पवार म्हणतात तसं, “सत्ता गेल्याने नैराश्यातून केंद्रिय यंत्रणांचा सासेमिरा लावला!”

News Desk

संसदेतल्या या चुकीमुळे सामान्यांच्या १३३ कोटींचा चुराडा…

News Desk