HW News Marathi
मुंबई

प्रकाश दरेकर विरोधात गुन्हा दाखल

मुंबई सभेसाठी मंडप उभारण्यावरून झालेल्या वादात बोरिवलीतील प्रभाग ११चे उमेदवार आणि भाजपनेते प्रविण दरेकर यांचे भाऊ प्रकाश दरेकर यांच्या विरुद्ध दहिसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बोरिवलीच्या चौगुले नगरच्या गणेश अपार्टमेंट बिल्डिंग समोर भाजप तर्फे प्रकाश यांनी सभेचे आयोजन केले होते. त्यावेळी उभारण्यात आलेला स्टेजबाबत तेथील ज्येष्ठ नागरिक सुरेश महाडिक यांनी आक्षेप घेत. स्टेज हलवण्याची विनंती केली. त्यावेळी दोघांमध्ये वाद झाला. वादाचे रुपांतर हाणामारीत झाल्याने दहिसर पोलिसात दोघांविरोधात अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद करण्यात आल्याचे एका वरिष्ठ अधिकार्यांने सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईतील वन अविघ्न पार्क इमारतीला पुन्हा आग; अग्निशमन दलाच्या प्रयत्नांना यश

Aprna

पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत

News Desk

मुख्यमंत्र्यांचा शिवसेनेला आत्मपरिक्षणाचा सल्ला 

News Desk