HW News Marathi
महाराष्ट्र

अॅड. गुणरत्न सदावर्तेंची जामीनावर सुटका; तब्बल 18 दिवसांनी तुरुंगातून बाहेर

मुंबई | अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने मंजूर केला आहे. यामुळे सदावर्तेंना दिलासा मिळाला असून आता त्यांची तुरुंगातून सुटका झाली आहे. सदावर्तेंना १८ दिवसांनी तुरुंगवासानंतर सुटका झाली असून त्यांना ८ एप्रिलला मुंबई पोलिसांनी अटक केले होते. सदावर्तेंची जामीनावर सुटका झाली आहे. सदावर्तेंना पुण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. 

तुरुंगातून बाहेर आल्यानंतर सदावर्ते म्हणाले, “मला ज्या अन्यायाविरोधात ज्यांनी सात दिली. महाराष्ट्रसह देशातील कष्टकरी हिंदुस्तानी हे आमच्यासोबत राहिले. या पुढे आमचा केंद्र बिंदू असेल भ्रष्टाचार आणि या महाराष्ट्राला सुजलाम आणि सुफलाम करण्यासाठी जेजे करता येईल, ते ते आम्ही करू. परंतु, जय श्री राम म्हणणारे, जय भीम म्हणारे, वंदे मातरम आणि ‘हम हैं हिंदुस्तानी’ म्हणणारे हेच विजयी होत असतात. आणि हा विजय हिंदुस्तानीचा आहे. आणि एसटी महामंडळातील कष्टकऱ्यांचा आहे.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पवारांच्या निवासस्थानी सर्वपक्षीय स्नेहभोजनात राऊत आणि गडकरींची उपस्थिती, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

Aprna

“राज्य सरकारने वेळकाढू धोरण न अवलंबता…” फडणवीसांचा ठाकरे सरकारला सल्ला

News Desk

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग गडचिरोलीपर्यंत वाढविणार! – मुख्यमंत्री

Aprna