HW News Marathi
देश / विदेश

थोड्याच वेळात पंतप्रधान मोदी देशाला संबोधणार, मोठ्या घोषणेची शक्यता

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बुधवारी (२७ मार्च) संपूर्ण देशाला संबोधणार आहेत. पंतप्रधान मोदींनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. दुपारी ११.४५ ते १२.०० च्या दरम्यान पंतप्रधान मोदी देशातील जनतेला संबोधतील. एक महत्त्वपूर्ण संदेश घेऊन येणार असल्याचे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे. यावेळी पंतप्रधान मोदी मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. आता संपूर्ण देशाचे लक्ष पंतप्रधान मोदी कोणता संदेश देणार ? कोणती घोषणा करणार याकडे लागून राहिले आहे. पंतप्रधान मोदी टीव्ही, रेडिओ, सोशल मीडियाच्या माध्यमातून देशातील जनतेशी संवाद साधणार आहेत.

https://www.facebook.com/hwnewsmarathi/videos/845884752417546/

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गंगा नदीत नाव उलटली २१ जणांचा मृत्यू तर अनेकजण बेपत्ता

News Desk

पाकिस्तानमध्ये आजही जीवंत आहे भगतसिंग 

News Desk

ऐकलत का, आता २० रुपयाचे नाणे आले

News Desk