HW News Marathi
राजकारण

मला आणि प्रणितीला भाजपमध्ये प्रवेश करण्याची ऑफर, सुशीलकुमार यांचा खळबळजनक खुलासा

मुंबई | काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षतील खासदार आणि आमदार यांना भाजपमध्ये सामावून पक्ष मजबूत करण्यासाठी सध्या करत आहेत. काँग्रेस खासदार सुशीलकुमार शिंदे यांना मला आणि आमदार प्रणिती शिंदे यांना भाजप प्रवेश करण्याचे ऑफर आली होती, असा खळबळजनक खुलासा सुशीलकुमार शिंदे यांनी केला आहे.

काँग्रेसकडून सुशील कुमार शिंदे यांना सोलापूर लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्यात आला आहे. भाजपमध्ये प्रवेश करण्याची ऑफर पक्षाच्या बड्या नेत्यानी दिली होती. हा भाजपचा नेता माझ्या तोडीचा होता, असे सांगून सुशीलकुमार शिंदेंनी यांनी त्यांचे नाव घेणे टाळले. प्रणिती आणि मी पक्षाशी एकनिष्ठ असल्यामुळे भाजपमध्ये प्रवेश करण्याची ऑफर फेटाळून लावली, असेही सुशील कुमार शिंदेंनी सांगितले.

यानंतर सुशील कुमार शिंदे यांनी सुजय विखे-पाटील यांच्या भाजप प्रवेशावर बोलताना म्हणाले की, प्रत्येकाला करिअर करायचे स्वातंत्र्य आहे. तिकीटवरुन नाराजी म्हणून तरुण पक्ष बदलत आहेत. मात्र राधाकृष्ण विखे-पाटील काँग्रेसचे प्रामाणिक नेते आहेत. त्यामुळे त्यांनी राजीनामा देण्याची गरज नाही.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आम्ही शिवसेना सोडलेली नाही, सोडणार नाही! – एकनाथ शिंदे

Aprna

गिरीश महाजनांना मुख्यमंत्री बनवा !

News Desk

शिंदे-फडणवीस दिल्ली दौऱ्यासाठी रवाना; कॅबिनेटच्या खातेवाटपावर शिक्कामोर्तब?

Aprna