HW News Marathi
व्हिडीओ

Loksabha Elections 2019 | दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा लागणार पणाला..

आज पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात झालीये. आज विदर्भातील नागपूर, यवतमाळ, वर्धा, भांडार- गोंदिया तर चंद्रपूर आणि सोलापूर मधील उमेदवार आपला अर्ज दाखल करणार आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी आज दिग्गज आपले उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यामध्ये मंत्री नितीन गडकरी, सुशीलकुमार शिंदे प्रकाश आंबडेकर यांचा समावेश आहे. #Loksabha2019 #NitinGadkari #Prakashaambedkar

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोना अपडेट : महाराष्ट्रातून धावणार मजुरांसाठी विशेष रेल्वे

swarit

एकनाथ खडसे महिनाभरातच राष्ट्रवादीतं जाणार ?ॲाडीओ क्लीपमुळे राजकीय वर्तुळात खळबळ !

News Desk

संजय राठोडांचं मंत्रिपद अजूनही कायम? “मुख्यमंत्री खोटारडे” म्हणत विरोधक पुन्हा आक्रमक

News Desk