HW News Marathi
व्हिडीओ

ज्यांनी जिवंतपणी बाळासाहेबांना…; Raj Thackeray यांच्या ‘त्या’ ट्विटवरून Raut यांचा टोला

राज्यात सध्या महागाई आणि बेरोजगारीचया प्रश्न जरी असेल तरी सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये भोंगे बाबरी मशीद या मुद्यावरून राजकारण पाहायला मिळत आहे. राज ठाकरे विरुद्ध महाविकास आघाडी आघाडी असं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. राज ठाकरे यांनी राज्य सरकारला दिलेल्या अल्टिमेतम् ची मुदत आज संपलेली आहे. राज यांनी काल ट्विट करत माणसे कार्यकर्ते आणि जनतेला आव्हान केलं आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ऐकणार की बेगडी शरद पवारांच ऐकणार असं देखील त्या ट्विट मध्ये राज ठाकरे यांनी म्हटलंय . राज यांनी माणसे कार्यकर्ते आणि राज्याच्या जनतेला आव्हान केलं होत.

#RajThackeray #MNS #SanjayRaut #HanumanChalisa #Loudspeaker #Twitter #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भोंग्यावर राष्ट्रगीत लावून राष्ट्रवादीने केलं भाजपचं निषेध

News Desk

किराणा दुकानातील Wine विक्रीला विरोध करणारे शेतकऱ्यांचे शत्रू- Sanjay Raut

News Desk

लग्न ठरले आमच्याशी, पण दुसऱ्यासोबत पळून गेले’; Raosaheb Danve यांचा ShivSena वर निशाणा

News Desk