HW News Marathi
देश / विदेश

अवघ्या चौदा मिनिटांत अमेरिका नष्ट करणार, उत्तर कोरियाची धमकी

वी दिल्ली(वृत्तसंस्था)- उत्तर कोरियाचे प्रमुख किमम जोंग उन यांनी अमेरिकेचा गुआम प्रदेश नष्ट करण्याची तारीख जाहीर करून एकच खळबळ उडवून दिली आहे. उत्तर कोरिया बेलॉस्टिक क्षेपणास्राद्वारे अमेरिकेवर हल्ला करू शकते, असा दावा तेथील स्थानिक वृत्तवाहिन्यांनी दिले आहे. ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात अमेरिकेतील गुआम प्रांत उध्वस्त करण्याचा इरादा असल्याचेही या वृत्तात म्हटले आहे. उत्तर कोरियाकडील क्षेपणास्रे अवघ्या 14 मिनिटांत गुआम प्रांत उध्वस्त करू शकते, असा दावा पिपल्स आर्मी कमांडरने केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गोरखपूरमध्ये ४८ तासांत आणखी ३० बालकांचा मृत्यू

News Desk

सोनिया गांधीच पुन्हा एकदा काँग्रेस संसदीय दलाच्या नेत्या

News Desk

“मविआ सरकारने एक उमेदवार मागे घ्यावा, मग घोडेबाजाराचा प्रश्नच उरत नाही,” फडणवीसांची प्रतिक्रिया

Aprna