HW News Marathi
व्हिडीओ

सत्तेचा माज हा मुंबई पोलिसांच्या भरोसेवरचा माज- Devendra Fadnavis

पोलिसांच्या मदतीनेच हे सगळ केलं जातंय. कंभोज वर हल्ल्यानंतर केलेलं स्टेटमेंट हास्यास्पद आहे. मुंबई पोलिसांवर अमाच लक्ष आहे, ते दबावात काम करतात का सत्तेचा माज पोलिसांच्या भरोसिवे आहे. हनुमान चालीसा म्हणतोय त्यासाठी एवढा राडा कशाला. भाजपचा कोणाच्याही घराला जाण्याला विरोध आहे. नवनीत राणा, रवी राणा यांना राष्ट्रीय नेता बनविण्याचा विडा शिव सेनेन घेतला आहे. यातून शिव सेनेला सहानुभूती भेटेल अस वाटत असावं. चुकीच्या पद्धतीने या प्रकरणाची हाताळणी केली. संजय राऊत यांना विचारतो कोण राऊत उद्या अमेरिकेच्या पंतप्रधान यांना घाबरत नाही अस म्हणतील राष्ट्रपती राजवट कधी लागते हे गृहमंत्र्यांनी माहिती आहे. त्यांना याची कमी पाना वाटली पाहिजे. गृहमंत्रालय चे बारा वाजले आहे. आपल नाकर्ते पना लपविण्यासाठी भाजप च नाव पुढे करतात.

#DevendraFadnavis #Matoshree #HanumanChalisa #ChandrakantPatil #SanjayRaut #RaviRana #NavneetRana #ShivSena #BJP #MumbaiPolice #HWNews 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

NCP, VBA | एक्झिट पोलचे अंदाज खरे ठरणार नाही !

swarit

“Narayan Rane साहेबांची इमेज ‘या’ महाराष्ट्राला माहित आहे” – Kishori Pednekar

News Desk

मेट्रो-3 च्या प्रतिक्षेत असलेल्या मुंबईकरांसाठी खूशखबर …

News Desk