HW News Marathi
व्हिडीओ

Mohit Kamboj हल्ला प्रकरणी BJPच्या शिष्ट मंडळाने घेतली पोलिस आयुक्तांची भेट

सध्या राणा दाम्पत्यामुळे महाराष्ट्रातील वातावरण तापलं आहे. तर या दरम्यान भाजप नेते मोहित कंबोज यांच्यामुळे सुद्धा मोठा गोंधळ निर्माण झाला होता. मात्र यांनातर भाजपच्या शिष्टमंडळाने तातडीने मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी आयुक्तांना पत्रही दिलंय. कंबोज यांच्या गाडीवर हल्ला झाल्यानंतर हे भाजपविरोधात षडयंत्र असल्याचं या नेत्यांनी म्हटलंय.

#MohitKamboj #ShivSena #UddhavThackeray #NavneetRana #Matoshree #RaviRana #HanumanChalisa #AtulBhatkalkar #Maharashtra #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Amol Mitkari यांचा BJP वाल्यांना सणसणीत टोला, Anil Deshmukh यांना क्लीनचीट मिळाल्यावर म्हणाले…

News Desk

लोकं तुमचे हाल केल्याशिवाय राहणार नाहीत!

News Desk

‘राज्यपाल’ पदाची गरज उरली आहे का?

Manasi Devkar