HW News Marathi
व्हिडीओ

Sharad Pawar Vs Vijaysinh Mohite-Patil | पवार-मोहिते घराण्याचा संघर्ष !

अकलूजचे माहिते-पाटील आणि बारामतीच्या पवारांचे राजकीय प्रेम कधी नैसर्गिक नव्हतेच, असे राजकीय जाणकार सांगतात. कारण त्याची मुळे या दोन्हीही मातब्बर राजकीय घराण्याच्या इतिहासात आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात मोहिते पाटील हे राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या गटाचे होते. तर शरद पवार हे वसंतदादांचे विरोधक. त्यामुळे या दोन्ही गटाच्या नेत्यांमध्ये सतत कुरघोड्याचे राजकारण सुरुच राहिले. पण वसंतदादांच्या निधनानंतर पवार आणि मोहित्यांमध्ये समेट झाला. मग राष्ट्रवादी निघाली. तरीही सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात मोहिते-पाटलांचा मोठा प्रभाव होता. म्हणूनच त्यांनी 2003 ला दबावतंत्राचा वापर करून उपमुख्यमंत्री पद मिळवले. तर रणजितसिंह मोहिते-पाटीलांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून राज्यभर कार्यकर्त्यांचे जाळे विणले. #NCP #SharadPawar #BJP #VijaysinhMohitePatil

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शेतकऱ्यांना गांजाची शेती करण्याची परवानगी द्यावी; सर्व सामान्यांची प्रतिक्रिया

News Desk

Hasan Mushrif NCP | कोल्हापुरात हसन मुश्रिफांचा निकालाआधीच जल्लोष

Gauri Tilekar

Hitendra Thakur | एन्काऊंटर स्पेशलिस्ट नाही…’खुनी’ !

swarit