HW News Marathi
व्हिडीओ

शेतकऱ्यांना गांजाची शेती करण्याची परवानगी द्यावी; सर्व सामान्यांची प्रतिक्रिया

“वाईन विक्रीतून मिळणारा महसूल वाढविण्याच्या

दृष्टीकोनातून राज्य सरकारनं आज मोठा निर्णय घेतला आहे. आता राज्यात किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. वाईन विक्रीच्या नव्या प्रस्तावाला आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळाली आहे. जे सुपर मार्केट १ हजार स्वेअर फुटांच्यावर आहेत तिथं एक स्टॉल टाकून वाईन विक्रीला सरकारनं मुभा दिली आहे.मात्र सरकारच्या या निर्णयावर भाजप ने तर विरोध दर्शवला आहे पण स्थानिक लोकांनी सुद्धा या निर्णयाकडे पाठ फिरवली आहे.

#UddhavThackeray #SuperMarket #Maharashtra #Wine #BJP #Mumbai #BJPShivsena

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वनवासी कल्याण आश्रमाच्या वतीने विराट मोर्चा

News Desk

पंकजा मुंडे दिल्लीला रवाना ! मोठा निर्णय होणार ?

News Desk

पंकजा मुंडे या धनंजय मुंडेंवर का भडकल्या ?

News Desk