HW News Marathi
व्हिडीओ

Congress vs BJP | सुशिलकुमार शिंदे पंच्याहत्तरीमध्ये दंड थोपटून निवडणुकीच्या रिंगणात !

2014 च्या सार्वत्रिक लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या याच सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपचं कमळ फुललं आणि शिंदेंसमोर नवखे असलेले भाजपच्या शरद बनसोडे यांचा विजय झाला. मात्र सत्तांतरानंतर पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय आणि आता परिस्थिती वेगळी बनली आहे. .2014 च्या निवडणुकीत भाजपाचे शरद बनसोडे यांच्याकडून दारूण पराभव झालेले शिंदे वयाच्या पंच्याहत्तरीमध्ये पुन्हा एकदा दंड थोपटून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. #Solapur #SushilkumarShinde #Congress #BJP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Pratapgad शिवप्रताप दिन सोहळ्यातून आमदार शिवेंद्रराजे भोसले

News Desk

Nira -devghar Damn and Pawar | बारामतीच्या पवारांनी दुष्काळी भागाचं पाणी पळवलं?

Arati More

Chandrakant Patil BJP | पुण्यातल्या ब्राम्हण महासंघांचा ‘चंद्रकांत पाटील हटाव’चा नारा

Gauri Tilekar