वेलिंग्टन | न्यूझीलंडच्या क्राइस्टचर्च अज्ञाताने या गोळीबाराची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. अज्ञाताने जवळपास ५० गोळ्या झाडल्याची माहिती मिळाली आहे. “आजचा दिवस हा न्यूझीलंडसाठी काळा दिवस आहे,” असे न्यूझीलंडच्या पंतप्रधान जैकिंडा अर्डर्न यांनी म्हटले आहे.
Jacinda Ardern,NZ Prime Minister on shooting at a Mosque in Christchurch: This is one of New Zealand's darkest days. It was an unprecedented act of violence. Police has apprehended a person, but I don't have further details of him yet. pic.twitter.com/xzTHBjk4Xq
— ANI (@ANI) March 15, 2019
AFP News Agency: Media in New Zealand report shooting at a second mosque in the city of Christchurch. https://t.co/MmN7saN6eC
— ANI (@ANI) March 15, 2019
गोळीबार झाली त्यावेळी बांगलादेशची क्रिकेट टीम मशिदीमध्येच उपस्थित होती. सुदैवाने बांगलादेशच्या सर्व खेळाडूंना आणि इतर उपस्थितांसह सुखरुप मशिदीबाहेर आणण्यात पोलिसांना यश आले आहे. बांगलादेशचा खेळाडू तमिम इक्बालने ट्वीट करत घटनेची माहिती दिली आहे. “बांगलादेशचा संपूर्ण संघ सुरक्षित आहे. अत्यंत संघर्षमय आणि भीतीदायक अनुभव होता.” बांगलादेशची टीम न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आहे. शनिवारी (१६ मार्च) दोन्ही संघामध्ये तिसरा कसोटी सामना क्रिस्टचर्चमध्ये खेळवण्यात येणार आहे.
Entire team got saved from active shooters!!! Frightening experience and please keep us in your prayers #christchurchMosqueAttack
— Tamim Iqbal Khan (@TamimOfficial28) March 15, 2019
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.