HW News Marathi
मुंबई

सीएसएमटी जवळील ‘हिमालय’ पादचारी पूल कोसळून ६ जणांचा मृत्यू

मुंबई | मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळील असलेल्या ‘हिमालय’ पादचारी पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. काल(१५ मार्च) संध्याकाळी साडे सातच्या सुमारास ही दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू झाला तर ३१ जखमी झाले आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) रेल्वे स्थानकाबाहेरील कामा रुग्णालयाच्या गल्लीकडे आणि किला कोर्टाकडे जाणारा पादचारी पुलाचा अर्धा भाग कोसळला. सीएसएमटी परिसरात मोठी कार्यालये असून चाकरमानी घरी जाण्याच्या वेळेस वेळी ही दुर्घटना घडली आहे.

या दुर्घटनेतील मृतांची नावे

1) अपूर्वा प्रभू (35)
2) रंजना तांबे (40)
3) भक्ती शिंदे (40)
4) झाहीद सिराज खान (32)
5) तपेंद्र सिंह (३५)

जखमींची नावे

1) सोनाली नवले (३० वर्ष)

2) अध्वित नवले (३ वर्ष)

3) राजेंद्र नवले (३३ वर्ष)

4) राजेश लोखंडे (३९ वर्ष)

5) तुकाराम येडगे (३१ वर्ष)

6) जयेश अवलानी (४६ वर्ष)

7) मोहन कायगडे (४० वर्ष)

8) महेश शेरे

9) अजय पंडित (३१ वर्ष)

10) हर्षदा वाघाळे (३५ वर्ष)

11) विजय भागवत (४२ वर्ष)

12) निलेश पाटावकर

13) परशुराम पवार

14) मुंबलिक जैसवाल

15) मोहन मोझाडा (४३ वर्ष)

16) आयुषी रांका (३० वर्ष)

17) सिराज खान

18) राम कुपरेजा (५९ वर्ष)

19) राजेदास दास (२३ वर्ष)

20) सुनील गिर्लोटकर (३९ वर्ष)

21) अनिकेत अनिल जाधव (१९ वर्ष)

22) अभिजीत माना (३१ वर्ष)

23) राजकुमार चावला (४९ वर्ष)

24) सुभेष बॅनर्जी (३७ वर्ष)

25) रवी लगेशेट्टी (४० वर्ष)

26) नंदा विठ्ठल कदम (५६ वर्ष)

27) राकेश मिश्रा (४० वर्ष)

28) अत्तार खान (४५ वर्ष)

29) सुजय माझी (२८ वर्ष)

30) कानुभाई सोलंखी (४७ वर्ष)

31) दीपक पारेक
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हायब्रीड बसच्या सामंजस्य कराराला बेस्टची मंजुरी

News Desk

मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत

News Desk

५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांवरील मालमत्ता कर माफ, राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

News Desk