HW News Marathi
राजकारण

शरद पवारजी हे बदललेल्या वाऱ्याची दिशा आधीच ओळखतात !

मुंबई | “पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी आधीच सांगितले होते की, शरद पवारजी हे बदललेल्या वाऱ्याची दिशा आधीच ओळखतात”, अशा शब्दात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर मार्मिक शब्दात टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांनी भाजप निवडणूक समन्वय समितीच्या बैठकी मुख्यमंत्री बोलत होते.

तसेच मावळ मतदार संघातून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे चिंरजीव पार्थ पवार उमेदवारी मिळाणार असल्याचे संकेत पवारांनी यावेळी दिले. एकाच कुटुंबातल्या किती लोकांनी निवडणूक लढवावी, असे सांगून पवारांनी माढातून माघार असल्याचे पुण्यात झालेल्या पत्रकाराशी संवाद साधताना सांगितले.

.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

येत्या काळात एखादा मराठी माणूस देशाचा पंतप्रधान होईल !

News Desk

उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसचा स्वबळाचा नारा

News Desk

कश्मीरातील जवानांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी पुन्हा कमळासमोरचे बटण दाबा !

News Desk