HW News Marathi
व्हिडीओ

Rafale Deal | गोपनीय कागदपत्रे चोरीला ? सत्य काय ?

गेल्या अनेक दिवसांपासून गाजत असलेलं एक प्रकरण म्हणजे राफेल करार, ज्या प्रकरणावरुन भारताचं राजकारण अंतर्बाह्य ढवळून निघालय. आणि विशेष म्हणजे राफेल लढाउ विमानांच्या या करारासंदर्भात रोज नवनविन माहीती समोर येतेय. द हिंदू या वृत्त पत्रातून पुन्हा एकदा राफेल काराराबाबत एक अत्यंत धक्कादायक माहीती पुढे आली आहे. ज्यामध्ये राफेल करार ज्या किमतींमध्ये झाला आणि त्याबाबतच्या ज्या किमती समोर मांडल्या गेल्या ज्यामध्ये सांगण्यात आलंय की हा राफेल करार जो झाला त्यामध्ये बॅंक ग्यारंटीच देण्यात आली नव्हती हे एक वेगळच चित्र समोर आलं आहे.#Rafale, #Dassault, #K.K.Venugopal, #NDAgovernment, #UPAgovernment

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मोदी-उद्धव ठाकरेंची ‘फोन पे चर्चा’, असा’ ठरलाय सत्तेचा फॉर्म्युला? काय आहेत चर्चा?

News Desk

जलसमाधीसाठी शेकडो शेतकऱ्यांसह रविकांत तुपकर मुंबईच्या दिशेने रवाना

Manasi Devkar

OBC आरक्षणच्या मुद्यावरून Fadnavis आणि Bhujbal आमने-सामने

News Desk