HW News Marathi
व्हिडीओ

What’s in a name? | नावात काय आहे ?

राजकीय फायद्यासाठी ,जातीय राजकारणासाठी विद्यापीठांची नाव बदलण्याचं फ्याड सरकारने चालू केलं आहे. गेल्या काही वर्षांतील भारतीय विद्यापीठे आणि शिक्षणव्यवस्था या गुणवत्तेच्या दृष्टीने किती सुधारल्या यापेक्षा त्यांना कोणत्या महापुरुषांची नावे देण्यात आली यासाठी जास्ती प्रसिद्ध झाली आहेत. एकीकडे शिक्षणाचा दर्जा घसरतो आहे, आणि दुसरीकडे त्यासाठी प्रयत्न होताना दिसत नाहीत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Naughty नामर्द, नन्हें पटोले ….. Amruta Fadnavis यांच वादग्रस्त ट्विट

News Desk

टाटा एअरबसचं खापर ‘मविआ’वर फोडण्याचा सरकारचा प्रयत्न – Supriya Sule

Seema Adhe

कुणावर 18 लाखांचं कर्ज, कुणाची 4 कोटींची मालमत्ता; Rutuja Latke, Murji Patel यांची संपत्ती तरी किती?

Manasi Devkar