HW News Marathi
व्हिडीओ

Dr. Amol Kolhe joining NCP | अमोल कोल्हेंचा शिवसेनेला रामराम !

छत्रपती संभाजी राजेंची भूमिका साकारून घराघरात पोहचलेले अभिनेते अमोल कोल्हे हे शिवसेना सोडून राष्ट्रवादीत जाणार असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत अमोल कोल्हे यांचा पक्षप्रवेश प्रसारमाध्यमांमध्ये समोर आली आहे. असं झाल्यास हा शिवसेनेसाठी लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर एक मोठा धक्का आहे असंच मानलं जातं आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर Maharashtra Police यांच्या हालचालींना वेग!

News Desk

37 तलवारी आणि कुकरी; औरंगाबादेत Courier ने एवढा शस्त्रसाठा कसा आला?

News Desk

शेतकऱ्यांना दिलासा देत ठाकरे सरकारचा ‘हा’ मोठा निर्णय! राजू शेट्टींनीही मानले आभार

News Desk