HW News Marathi
व्हिडीओ

Squadron Leader Ninad. A.Mandavgane | वायुसेनेच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत नाशिकचा वैमानिक शहीद

जम्मू काश्मीर च्या बडगाम मध्ये बुधवारी भारतीय वायु सेनेचे एयरक्राफ्ट एम आय १७ हे विमान क्रॅश होउन अपघात झाला. या दुर्घटनेमध्ये २ पायलट सह ६ जनांचा मृत्यू झालाय. या अपघातात शहिद झालेले २ पायलट कानपुरचे दिपक पांडे आणि नाशिकचे निनाद मांडवगणे अशी त्यांची नावं आहे. त्यापैकी पायलट स्कॉड्रन लीडर निनाद अनिल मांडवगणे हे महाराष्ट्रातील नाशिकचे राहणारे होते. ते ३२ वर्षाचे होते. ते या दुर्घटनेत शहिद झाले आहे. निनाद यांचे पार्थिव हवाई दलाच्या विमानाने शुक्रवारी (१ मार्च) नाशिकमध्ये आणले जाईल अशी शक्यता आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अनिल परब यांचे दोन्ही रिसॉर्ट अनधिकृत आहेत। किरीट सोमय्या

News Desk

“ब्राझीलचा शिवसैनिक “

News Desk

“तरी सुद्धा रुग्णांना बेड दिले नाही, तर..”, मंगेश चिवटे यांचा इशारा

Manasi Devkar