HW News Marathi
व्हिडीओ

अक्षय्य तृतियेला राज्यभर महाआरती करा, Raj Thackeray यांचे आदेश – Bala Nandgaonkar

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदुत्ववादी भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यासंबंधी 3 मे पर्यंत अल्टिमेटम दिला आहे आणि त्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे. तर आज (मंगळवार, 19 एप्रिल) मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

#MNS #RajThackeray #BalaNandgaonkar #Loudspeaker #UddhavThackeray #ShivSena #BJP #Ayodhya #Maharashtra #HWNews #HanumanChalisa

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“मेकिंग ऑफ न्यु इंडियातून” मोदी सरकार मांडणार ४ वर्षाचा लेखाजोखा

Atul Chavan

आज Anil Deshmukh यांची ED कस्टडीत रवानगी नक्की! Kirit Somaiya यांचा इशारा

News Desk

पंकजा मुंडे थेट रस्त्यावर उतरल्या…भाजप,महाविकासआघाडीबद्दल काय म्हणाल्या ?

News Desk