HW News Marathi
व्हिडीओ

Bjp–Shivsena Alliance ।अधिकार आणि जागेचे समान वाटप, उद्धव ठाकरे

शिवसेना भाजप युती झाल्यानंतर त्यांच्यावर चहूबाजूंनी टीका होत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘एकला चलो रे’ची सुरुवातीला घेतलेली भूमिका नंतर हवेतच विरली. सेना भाजप युतीच्य़ा घोषणेनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला, समान जागा आणि जबाबदारीच समान वाटप असं मुख्यमंत्र्यांनी सांगितल असल्याचही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांशी बोलतांना सांगितलयं

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Mandeshi Festival ।मुंबईत अनुभवा माणदेशी झलक

News Desk

Sharad Pawar | शरद पवार माढ्यातून लढवणार निवडणूक .

News Desk

Vikhe फक्त Amit Shah यांना नाही तर NarendraModi यांना कुटुंबासोबत भेटले,Chandrakant पाटलांवर अन्याय?

News Desk