HW News Marathi
व्हिडीओ

Pulwama attack protest at Nalasopara |पुलवामा हल्लाच्या निषेधार्थ मुंबई लोकल खोळंबली !

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा भागात सीआरपीएफच्या ताफ्यावर दशतवाद्यांनी गुरुवारी (१४ फेब्रुवारी) झालेल्या हल्ल्यात ४० जवान शहीद झाले असून ५ जवान जखमी झाले आहेत. पुलवामा येथे झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ नालासोपारा येथे रेल रोको आंदोलन सुरू आहे. या रेले रोकोमुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत जाली आहे. या रेलरोकोमुळे नालासोपारा ते विरार या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Uddhav Thackeray यांना पत्र दिलं होतं परंतु त्यांनी पत्राची दखल घेतली नाही!- Pratap Sarnaik

News Desk

Ajit Pawar यांच्या टोलेबाजीला Dhananjay Munde यांची सूचक Action

News Desk

Sheila Dikshit | दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे निधन

Gauri Tilekar