HW News Marathi
व्हिडीओ

Adv. Gunratna Sadavarte यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या घरासमोर आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना चिथावणी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंद असलेल्या अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना आज न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. न्यायालयीन कोठडी 14 दिवसांची आहे. सदावर्तेंना सात दिवसांची पोलीस कोठडी द्या अशी मागणी पोलिसांनी केली होती. 17 एप्रिलपर्यंत सातारा पोलिसांना न्यायालयाने कारागृहातून गुणरत्न सदावर्तेंचा ताबा घेण्याची परवानगी दिली. सदावर्तेंचा वकिल आज तिसऱ्यांदा बदलण्यात आला आहे. आरोपी अभिषेक पाटील आणि चंद्रकांत सुर्यवंशीला 16 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. सदावर्तेंचा जामीनासाठी अर्ज करण्यासाठीचा मार्ग मोकळा झाला आहे. आता सदावर्तेंन न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल करता येणार आहे.

#SharadPawar #GunratnaSadavarte #ST #STWorkerStrike #UddhavThackeray #NCP #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Shivsena-Bjp Alliance | युती होणार ! पण..?

News Desk

“ED च्या कारवाईमुळं माझ्यावर संकट आले”- Arjun Khotkar

News Desk

विरोधकांनी घेरलं, शिंदेंनी ‘भारत जोडो यात्रे’चं बाहेर काढलं

News Desk