HW News Marathi
राजकारण

मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो !

नवी दिल्ली | “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा पंतप्रधान व्हावे यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो. भाजपच्या विरोधात सर्व पक्ष एकत्र आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणूनच मी त्यांना पुन्हा पंतप्रधान होण्यासाठी शुभेच्छा देतो”, असे अत्यंत मोठे वक्तव्य समाजवादी पार्टीचे वरिष्ठ नेते मुलायम सिंह यांनी लोकसभेत केले आहे. यावेळी मुलायम सिंह यांनी हात जोडून मोदींना अभिवादन देखील केले.

“नरेंद्र मोदी हे कायमच चांगले काम करीत आले आहेत. त्यांनी कायम माझी मदत केली आहे. भाजपचे सर्व सदस्य पुन्हा निवडून यावेत आणि मोदी तुम्ही पुन्हा पंतप्रधान व्हा”, असे मुलायम सिंह यावेळी म्हणाले. मुलायमसिंह यांच्या या विधानानंतर यूपीए अध्यक्ष सोनिया गांधी यांना देखील आपले हसू अनावर झाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“…पिढ्यांनपिढ्या ही गद्दारी त्यांना शांतपणे जगू देणार नाही”, संजय राऊतांची शिंदे गटावर बोचरी टीका

Aprna

दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी जाहीर

News Desk

नातवाचा आजोबांकडे हट्ट, ‘साहेब’ निर्णयाचा पुर्नविचार करा !

News Desk