HW News Marathi
देश / विदेश

भूपेन हजारीकांच्या कुटुंबीयांचा ‘भारतरत्न’ स्वीकारण्यास नकार

नवी दिली । प्रसिद्ध दिवंगत गायक भूपेन हजारिका यांच्या कुटुंबीयांनी भारतरत्न पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला आहे. पूर्वोत्तर भारतासाठीचे प्रस्तावित नागरिकता संशोधन विधेयक २०१६ मुळे भूपेन हजारीका यांच्या कुटुंबीयांनी ‘भारतरत्न’पुरस्कारावर बहिष्कार टाकला आहे. भूपेन हजारिका यांचा मुलगा तेज हजारिका यांनी आपली ही भूमिका स्पष्ट केली आहे.

काहीच दिवसांपूर्वी सरकारकडून माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी, प्रसिद्ध गायक भूपेन हजारिका आणि नानाजी देशमुख या तीन जणांना भारतरत्न जाहीर करण्यात आला आहे. यावरून अनेक उलटसुलट चर्चा देखील रंगल्या होत्या.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नीट परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय

swarit

शेअर बाजार १२०० अंकाने कोसळला

News Desk

महाराष्ट्राच्या चित्ररथास “लोकपसंती”

Aprna