HW News Marathi
व्हिडीओ

Amol Palekar speech interruption| कलाकारांची गळचेपी कधी थांबणार ?

अमोल पालेकरांसारख्या एका वरिष्ठ कलाकाराला बोलण्यापासून , आपली मत व्यक्त करण्यापासून रोखण्यात आलं . कलाकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची केली जाणारी हि गळचेपी कधी थांबणार ? एका कलाकाराला वाटत असणाऱ्या विषयावर त्याने व्यक्त नाही व्हायचं ? सरकारच्या विरोधात परखड शब्दांमध्ये व्यक्त होणाऱ्या कलाकारांची मुस्कटदाबी थांबवणे आता अपरिहार्य आहे .

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“अरे, तुमची सटकत कशी नाही…”, शिवरायांचा अवमान करणाऱ्यांना Ajit Pawar यांनी सुनावलं

News Desk

मध्यावधी निवडणुका म्हणजे काय? Uddhav Thackeray यांच्या विधानाचा अर्थ काय?

Manasi Devkar

Narayan Rane आता शिवसेनेची जुनी प्रकरण बाहेर काढणार,खणखणीत वाजवण्याचा इशारा!

News Desk