HW News Marathi
व्हिडीओ

Anna Hazare Strike | उपोषण की प्रसिद्धीचा हव्यास ?

सध्या उपोषण आणि अण्णा हजारे हे समीकरण सर्वाना परिचित आहे . अण्णांच्या २०१९ मधल्या उपोषणाचा आज ६ वा दिवस आहे . लोकपाल कायदा अस्तित्वात यावा साठी सुरु झालेलं हे उपोषण ,कायदा होऊनही लोकपाल नियुक्तीसाठी अजूनही सुरु आहे .. अण्णांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत आहे , विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील , जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अण्णांची भेट घेतलीये , उपोषण तोवर थांबवणार नाही जोवर लोकपाल नियुक्ती प्रत्यक्षात केली जात नाही आणि हा निर्णय नाही झाला तर ८ किंवा ९ फेब्रुवारीला केंद्र सरकारने दिलेला पदमभूषण पुरस्कार हि परत करणार असल्याचं अण्णांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Sushma Andhare यांनी केली पंतप्रधान नरेंद्र मोदींची मिमिक्री!

News Desk

2 मिनिटात आरक्षणाचा प्रश्न सुटेल’; Jitendra Awhad यांनी केंद्राला दिला हा सल्ला

News Desk

न्यायालयाच्या निर्णयानंतर मंत्री दिपक केसरकर यांची पत्रकार परिषद

News Desk