HW News Marathi
व्हिडीओ

World Cancer Day |जागतिक कॅन्सर दिन विशेष

जगभरात 4 फेब्रुवारी हा दिवस जागतिक कॅन्सर दिवस म्हणून साजरा केला जातो. कॅन्सरचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. आजारांच्या यादीत कॅन्सर हा महत्त्वाचा आजार म्हणून समोर येत आहे. भारतात, कुठल्याही घडीला 25 लाख कॅन्सर पीडित रुग्ण आढळतात, त्यात दरवर्षी आठ-नऊ लाख नवीन रुग्णांचे निदान होते. एका अहवालानुसार बालकांमध्ये कॅन्सरची दरवर्षी मोठी होत आहे.

य आजारावर मात करण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट लागते ती म्हणजे याविषयी जागरूकता ..हि जागरूकता लोकांमध्ये निर्माण करण्यासाठी ऐन के ढाबर कॅन्सर फौंडेशन यांनी आज वल्ड कॅन्सर दिवसानिमित्त जागरूकता अभियान राबवण्यात आले, या फौंडेशन चा हा प्रयत्न आहे कि ज्या लोकांना कॅन्सर ट्रीटमेंट करायची आहे त्यांना कमी पैशात आणि योग्य उपचार दिला जावा

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर Maharashtra Police यांच्या हालचालींना वेग!

News Desk

मनसेच्या ‘एकला चलो रे’मुळे BJP चं टेंशन वाढलं?, ‘हा’ असेल पुढचा प्लॅन

News Desk

“एका लोकप्रतिनिधीची कॉलर कशी धरता ?”, सुप्रिया सुळे-संजय राऊतांची संतप्त प्रतिक्रिया | #RahulGandhi

News Desk