HW News Marathi
व्हिडीओ

Shivsena-Bjp Alliance | युती होणार ! पण..?

आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपासाठी सेना-भाजपची पडद्यामागे चर्चा सध्या सुरू आहे. शिवसेना आणि भाजप कितीही शत्रुत्व दाखवू देत परंतू पडद्यामागे काही शिजत असल्याचे संकेत मिळत आहेत, कि कोणत्या तरी तोडग्यावर २०१९ लोकसभा निवडणूक दोन्ही पक्ष एकत्र लढवतील अशी शक्यता वर्तविली जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात पोलीस सुरक्षित नसतील तर जनता सुरक्षित कशी राहील ? सेनेचा मुख्यमंत्र्यांना सवाल

Atul Chavan

अन्नदात्याचा आपल्या हक्कासाठीचा खडतर प्रवास थेट सरकारकडे, त्यापैकी 80 टक्के मागण्यांवर निवारण

News Desk

Sharad Pawar ,Chandrakant Patil |पवारांना ५ जिल्ह्यांची निवडणुक लढवता आलीये का ?

News Desk