HW News Marathi
मनोरंजन

नाना पाटेकर यांच्या आईचे निधन

मुंबई | अभिनेता नाना पाटेकर यांची आई निर्मला गजानन पाटेकर यांचे वयाच्‍या ९९ व्या वर्षी निधन झाले आहे. नानांच्या आईचे आज (२९ जानेवारी) सायंकाळी ओशिवाराच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आला आहे. हिंदी आणि मराठी सिनेमातील दिग्गज नेता म्हणून नानांना ओळखले जाते

गेल्या काही दिवसांपासून नाना पाटेकर हे #MeToo मुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. ‘हाउसफुल-४’चे शूटिंग ते करत होते. त्‍यातूनही ते बाहेर पडले होते. सोमवार ( २८ जानेवारी) बॉलिवूड अभिनेते सौरभ शुक्ला यांच्‍या आईचेही निधन झाले होते. त्‍यांच्‍या निधनाबद्‍दल अनेक बॉलिवूड स्‍टार्स, कलाकारांनी दु:ख व्‍यक्‍त केले. काहींनी ट्‍विट करून श्रध्‍दांजली वाहिली.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

…हे नवीन गाणे ट्रेंड स्थापित करण्यास सज्ज

News Desk

ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर काळाच्या पडद्याआड

News Desk

आगमन बाप्पाचे | इको फ्रेंडली बाप्पा, दादरकरांमध्ये पेणच्या गणेश मुर्तींचे विषेश आकर्षण

News Desk