HW News Marathi
महाराष्ट्र

शिर्डी द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, ४ जणांचा जागीच मृत्यू

कोपरगाव | शिर्डी द्रुतगती मार्गावर शुक्रवारी (२५ जानेवारी) रात्री एसटी आणि चारचाकीची धडक होऊन भीषण अपघात झाला असून ही चारचाकी चक्काचूर झाली. या अपघातानंतर एसटीने पेट घेतला. या अपघातात ४ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. रात्री ११ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. या अपघातात सोनू चिने (३०), आकाश पाटील(२६), पंकज वाळूंज (२८), सौरभ थोरात(३०) अशी मृतांची नावे आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘शाहरुख खानला आजही धमकावलं जातंय; त्याला सांगितलं जातंय की…’

News Desk

कोकणातील चाकरमान्यांची आणि बाप्पाची भेट कशी होणार? – आशिष शेलार

News Desk

२४ तासात ३९ किमीचा रस्ता बनवण्याचा विश्वविक्रम ‘राजपथ’च्या नावावर, लिम्का बुकमध्ये झाली नोंद

News Desk