HW News Marathi
व्हिडीओ

जाणून घ्या काय आहे ‘सखी बॉक्स’

बऱ्याच वेळा कॉलेजमध्ये विद्यार्थींनीसोबत काही चूकीच्या गोष्टी घडतात. महिलांना आपल्या कामाच्या ठिकाणी किंवा अगदी विद्यार्थिनींना आपल्या कॉलेजच्या परिसरात काही गोष्टी सुरक्षित वाटत नाहीत पण त्याबद्दल तक्रार नेमकी कोणाकडे करायची हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहतो आणि अशा वेळी त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळणे गरजेचे असते. असा प्लॅटफॉर्म वुमन डेव्हलपमेंट सेल म्हणजेच डब्ल्यूडीसी विभागानं महिलांना उपलब्ध करून दिलाय. या प्लॅटफॉर्मवर स्वतः जाऊन त्या तक्रार करू शकतात तेही कुणाला न सांगता.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Dhananjay Munde | …तर दीड डझन मंत्री काढायला हवे होते !

News Desk

कृषी कायद्यांबाबत आदिवासी शेतकऱ्यांना काय वाटतं ?

News Desk

माजी आमदार Harshvardhan Jadhav यांचा अभिनेता Shahrukh Khan वर गंभीर आरोप

News Desk