HW News Marathi
व्हिडीओ

EVM Hacking |राजकीय वातावरण ढवळले

अमेरिकेत राहणाऱ्या एका भारतीय सायबर हॅकरने ईव्हीएम हॅकिंगबाबत एक खळबळजनक खुलासा केला आहे. लंडनमध्ये सुरु असलेल्या हॅकेथॉनमध्ये सईद सूजा या सायबर तज्ज्ञानं सोमवारी ईव्हीएम मशीन हॅक केल्या जाऊ शकतात असा दावा केला. भारतात २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजप फक्षाकडून ईव्हीएम मशिन हॅक केल्यामुळेच भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची हत्या झाली होती असा दावा या हॅकरने केलाय. यांनंतर भारतातील राजकीय वर्तूळात एकच खळबळ उडाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्री झाले पण…बाळासाहेबांचं ‘ते’ स्वप्न Uddhav Thackeray पुर्ण करू शकले नाही!

News Desk

सकारात्मक! बीडच्या ‘वडवणी’त मुलींच्या जन्मदरात लक्षणीय वाढ

News Desk

पहा… विसर्जना दरम्यान कशी बुडाली बोट

News Desk