HW News Marathi
व्हिडीओ

..या आहेत ब्राह्मण समाजाच्या मागण्या

महाराष्ट्रात आरक्षणआसाठी आंदोलनाचे सुत्र सुरूच आहे. ब्राह्मण समाज आपल्या विविध मागण्यांसाठी आझाद मैदानात दाखल झाला आहे राज्याच्या कानाकोपऱ्यातून आणि देशभरातून ब्राह्मण समाजातील अनेक लोक आझाद मैदानात जमले आहे. आपल्या मागण्यांसाठी धरणे आंदोलन करत आहेत जवळजवळ महाराष्ट्रातील 40 ब्राम्हण संघटना या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘पूजा चव्हाण आणि अरूण राठोड एकमेकांना ओळखत नाहीत ‘अरूणच्या आईचा धक्कादायक दावा !

News Desk

आम्ही येथे एकत्र नाहीच आहोत, Bhai Jagtap यांचा MVA ला घरचा आहेर

News Desk

Thakurli railway station। ट्रेन खाली येऊनही थोडक्यात बचावली महिला

News Desk