HW News Marathi
व्हिडीओ

Pravasi Bhartiya Divas 2019 | परदेशी भारतीयांनी व्यक्त केल्या भावना

उत्तर प्रदेश राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या नेतृत्वात बनारस येथे १५ व्या भारतीय प्रवासी दिवसाचे आयोजन करण्यात आले आहे. आजपासुन ३ दिवस म्हणजे २३ जानेवारी पर्यंत प्रवासी भारतीय संमेलन बनारस ला असणार आहे. आज परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि उत्तर प्रदेशचे मुख्य मंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्धाटन करण्यात आले

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दिड वर्षांनंतर उघडले मंदिरांचे दरवाजे!

News Desk

Maharashtra ची मान अभिमानाने उंचावली, हवाई दलाच्या प्रमुखपदी महाराष्ट्राचे सुपुत्र V R Chaudhari

News Desk

विरोधकांनी घेरलं, शिंदेंनी ‘भारत जोडो यात्रे’चं बाहेर काढलं

News Desk