HW News Marathi
राजकारण

अमित शहांना स्वाईन फ्लू, उपचार सुरू

नवी दिल्ली । भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना स्वाईन फ्लू झाला आहे. याबाबतची माहिती अमित शाह यांनी स्वतः आपल्या ट्विटर हँडलवरून दिली आहे. ” मला स्वाईन फ्लू झाला आहे. सध्या मी उपचार घेत असून ईश्वर कृपेने आणि आपणा सर्वांच्या आशीर्वादाने मी लवकरच ठीक होईन” असे ट्विट अमित शाह यांनी केले आहे.

भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी ट्विटरवर माहिती दिली आहे की त्यांना स्वाइन फ्लू झाला आहे आणि अाणि त्यांच्यावर उपचार सुरु आहेत,सर्व लोकांच्या प्रार्थनेने आपण बरे होऊ अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे

भाजपा नेत्यांमध्ये हे आजाराचे सत्र सुरू झाले . गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे कॅन्सरचे पिडीत आहेत. आज केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनासुद्धा कॅन्सर झाल्याचे स्पष्ट झाले आहे, आणि आता अमित शहांना स्वाईन फ्ल्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे

 

अधिक वाचा- अर्थमंत्री अरुण जेटली यांना कॅन्सर, उपाचारासाठी न्यूयॉर्कला रवाना

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मी काम करते तर तुमच्या पोटात का दुखतं ?

News Desk

Sharad Pawar ED Case | पवारांसाठी बारामतीनंतर आज ‘परभणी बंद’

News Desk

भास्कर जाधवांचा राजीनामा घेण्यासाठी विधानसभा अध्यक्ष मोटारसायकलवरून दाखल

News Desk