HW News Marathi
व्हिडीओ

७८ दिवसांपासून माहुलवासीयांचे ‘जीवन बचाव’ आंदोलन

माहुल येथे राहणे योग्य नसल्यामुळे आपल्या हक्काच्या घरासाठी माहुलवासीय हे गेल्या 78 दिवसापासून विद्याविहार येथे आंदोलनाला बसले आहेत. विद्याविहार येथील आंबेडकर नगरमध्ये गेले अनेक दिवसापासुन माहुलवासीयांचे ‘जीवन बचाव’ आंदोलन सुरू आहे. माहुल प्रकल्पग्रस्तांना शारीरिक आणि मानसिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. एकीकडे ही समस्या असतांना त्यातच आता नवीन त्रासाला माहुलवासीयांना सामोरे जावे लागत. अनेक वर्षापासून विद्याविहार आणि चांदीवली येथे असलेली मतदान यादीमध्ये नावे होती. ही नावे घर देण्याची प्रक्रिया सुरू असताना वगळ्याण्यात आली आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘गबरू जवान‘ चा गिनीज बुकमध्ये रेकॅार्ड करा-मोहित कंबोज

Chetan Kirdat

Notre-Dame, Paris| पॅरिसधील १२ व्या शतकातील चर्चमध्ये भीषण आग

Atul Chavan

गेल्या 60 वर्षांमध्ये Sharad Pawar यांच्या अवतीभवती राजकारण फिरतेय

News Desk