HW News Marathi
व्हिडीओ

Sharad Pawar यांच्या घरावरील हल्ला केवळ प्रसिद्धीच्या हव्यासापोटी; Congress ची टीका

एस.टी. कर्मचाऱ्यांच्या पाच महिने चाललेल्या आंदोलनास शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाने विधायक वळण लागते आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यात एस. टी. कर्मचारी या निर्णयाचे स्वागत करीत गुलाल उधळून आणि साखर वाटून स्वागत करीत होते. दरम्यान, शंभर-सव्वाशे जणांच्या जमावाने मुंबईत ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेपियन्स रोडवरील ‘सिल्व्हर ओक’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या बंगल्यावर चाल केली. शरद पवारांच्या घरावरील हल्ला केवळ प्रसिद्धीच्या हव्यासापोटी असं महारष्ट्र ST कर्मचारी काँग्रेस सरचिटणीस श्रीरंग बरागे म्हणाले.

#ST #SharadPawar #SilverOak #UddhavThackeray #DevendraFadnavis #MVA #BJP

#HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बोगस प्रतिज्ञापत्र प्रकरणात मुंबई क्राईम ब्रांचचे पथक नाशिक आणि कोल्हापूरसाठी रवाना…!

Chetan Kirdat

मोठी बातमी ! एकनाथ खडसे ३० डिसेंबरला ईडीच्या चौकशीसाठी जाणार…

News Desk

Maratha Reservation | मुक मोर्चा ते आरक्षण.. ऐतिहासिक विजय !

News Desk